Posts

Showing posts from April, 2020

important Update

नागपूर ,यवतमाळ, भंडारा जिल्ह्यातून प्रवेशाच्या 61 ठिकाणी नाकाबंदी विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांवर सक्त कारवाई व 14 दिवस कॉरेन्टाइन करणार Ø  जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही Ø  लॉक डाऊन कायमच ; कोणतीच शिथीलता नाही Ø  मनपा, नगरपालिका व ग्रामपंचायत क्षेत्रातही मास्क आवश्यक Ø  जिल्ह्यात नव्याने येणाऱ्या प्रत्येकावर आहे लक्ष Ø  जिल्ह्यातील नागरिकांनी उष्माघातापासून नेहमी स्वतःचा बचाव करावा Ø  दवाखाने बंद करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करणार Ø  वैद्यकीय सुविधा न देणाऱ्या संदर्भात 07172-251597 तक्रार करा चंद्रपूर दि. 28 एप्रिल : चंद्रपूर जिल्हा लगतच्या नागपूर, यवतमाळ, भंडारा जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे धोकादायक ठरणाऱ्या सीमाभागातील 61 ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी कडक करण्यात आली आहे. परवानगीशिवाय जिल्ह्यामध्ये पाऊल टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर सक्त कारवाई करा. 14 दिवस कॉरेन्टाइन अनिवार्य करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.            जिल्हावासियांशी आज व्हिडीओ संदेश जारी करताना त्यांनी नाका-बंदीचे स्पष्ट निर्देश दिले आहेत

Important Update for Chandrapur about COVID-19 Lockdown

https://m.facebook.com/groups/278637672765069?view=permalink&id=559965784632255 Important Update जिल्ह्यात नव्याने आलेले 123 नागरिक इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइनमध्ये 24 एप्रिलपासून केशरी शिधापत्रिका धारकांनाही धान्य वाटप Ø  जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही Ø  78 पैकी 77 नमुने निगेटिव्ह ; 1 प्रलंबित Ø  भाजीपाला आवक सुरळीत व मुबलक Ø  जिल्हाभरात मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई Ø  जिल्ह्यातील सिमेंट उद्योगाला सुरुवात Ø  अन्य 14 उद्योगांनी मागितली परवानगी Ø  उद्योग समूहांसाठी ई- पासला सुरुवात Ø  मोबाईल रिचार्जची दुकाने आजपासून सुरू Ø  महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण साधेपणात Ø  ग्रामीण भागात देखील साथरोगाचे मॉक ड्रिल चंद्रपूर, दि.22 एप्रिल : चंद्रपूरला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला 14 दिवसांच्या संस्थात्मक कॉरेन्टाइनला (इन्स्टिट्यूशनल ) ठेवणे सुरू केले आहे. जिल्ह्यात आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. 78 पैकी 77 नमुने निगेटिव्ह आले आहे. 123 लोकांना सध्या इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात गरीब निराश्रित यांच्या अन्नधान्य पुरवठा सो

Lockdown Update

Maharashtra Chief Minister *Uddhav Thackeray* on Saturday announced that the state will extend the lockdown till at least April 30 and asked people to be *"mentally prepared"* for a longer wait if the situation did not ease by then. “The lockdown will be extended till April 30, that's a minimum. I am emphasizing the word minimum, because we need the people’s co-operation to break the cycle. People should not come out unless absolutely necessary. Do not crowd markets and co operate, and only then we can tackle this by April 30. Thanks & Regard  Prashik Hadke Nikhil Kalaskar *SunCity Solar Engineering Services* Chandrapur

EMERGENCY ANNOUNCEMENT BY SUNCITY SOLAR ENGINEERING SERVICES CHANDRAPUR

Image
EMERGENCY ANNOUNCEMENT BY SUNCITY SOLAR ENGINEERING SERVICES CHANDRAPUR Just wanted to check on your well being during this pandemic... Hope you & family doing well and all your loved ones are safe & sound Please take good care of yourself, your family and stay isolated as much possible... Be positive & Be Strong... With positive energy & strong will power we will conquer this disease very soon... Take Care... Stay Home... Stay Safe...  Be positive & Get ready to gear up again ✌️...  Thanks & Regards,  Prashik Ashok Hadke SunCity Solar Engineering Services No worries During Lockdown we are taking post orders For post order or Booking please contact us here Contact Us SunCity Solar Engineering Services Reg. Office : Khan Chambers, Kasturba Road, Chandrapur (MH) - 442401 Email : service@suncitysolars.com Sub-Division 1 : Deshpande Lay-Out, Ward No.05, Gadchandur (MH)-442908 Sub-Division 2 : Sector 2, QTR-18